This page contains a Flash digital edition of a book.
जवाहरलाल नेहरुे यांनी पण या मंिदराच्या बांधकामाला िवरोध केला होता- अल्प संख्यकांच्या भावना दखु ावितल म्हणुन. पण या लोह
पुरुषाने मातर् कोणाचीही पवार् किधच केली नाही.आजकालच्या बोटचेप्या धोरणांच्या नेत्यांपेक्षा हा नेता खुपच वेगळा होता…
भारताचे ितसरे पंतपर्धान.. ज्यांच्या कामिगरीला आज सगले कॉंगर्ेसी हते ु पुरस्स्सर िवसरले आहते , पण भारितय जनता त्यांच्या
योगदानाला किधच िवसरणार नाही.
आजच्या िदवशी त्यांची आठवण काढुन शर्ध्दांजली अपर्ण करािवशी वाटली म्हणुन हा ब्लॉग…
महदर्ेंें कुुलकणीर् http://kayvatelte.wordpress.com
बाबांचं ी िखचडी
माझी आजी ( आईची आई ) मी सहावीत असताना खूप आजारी होती. बरेच िदवस हॉिस्पटलमध्ये होती. आजीला बरं नसल्याचे पतर् आले
िशवाय मोठा मामाही ( ित. दत्ता भट- पाल्यार्ला राहत होता. ) आला आईला सांगायला. तो तसाच तडक नािशकला गेला. आम्ही दोघेही
लहान त्यात बाबांचा साईट जॉब. सकाळी आठला जात पण येण्याचे टाईमींग नव्हते. रातर्ी आठपासून दहापयर्ंत कधीही येत. तेही मंुबईतच
काम सुरू असेल तर, बाहरे असेल तर मग ते गायबच असत. सुदवै ाने बाबा मंुबईतच होते. आईचा जीव काही राहीना. तेव्हा पोस्टात
जाऊनच फोन लावावा लागत असे त्यामुळे फक्त पतर्ांचा आधार. आजीची पर्कृती िबघडली. ती कोणालाही ओळखेनाशी झालीय ह े कळले
आिण आईने तडकाफडकी चार कपड े बॅगेत कोंबले. बाबांना िचठ्ठी िलहून ठेवली व मला बाबा व भावाकड े लक्ष द े असे सांगून ती िनघाली.
आम्ही त्यावेळी चाळीत राहत होतो. शेजार पाजारच्या मावश्या-काकंूनी धीर िदला. आम्ही आहोतच गं, घाबरू नका. मी व भाऊ
नेहमीपर्माणे शाळेत गेलो, पर्थमच असे कुलूप लावून िकल्ली बरोबर घेऊन मी शाळेत गेल्याने आपण एकदम जबाबदार-मोठ्ठे झाल्यासारखे
वाटले मला. संध्याकाळी घरी आल्यावर शेजारच्या काकंूनी चहा व खारी िदली ती खाऊन मस्त खेळलो. मग सात-साडसे ातला आई लावते
तसा दवे ाला िदवा लावला. उदबत्तीही लावली. ओळीने चार श्लोक व बे ते तीस पाढे म्हटले. बाबांचा पत्ता नव्हता. पोटात आता कावळे
ओरडायला लागले होते. याआधी मी कधी स्वयंपाक केला नव्हता. आईच्या हाताखाली िचरणे-वाटणे, वरकाम मी नेहमी करत असे. पण
गॅसशी मातर् झटापट केली नव्हती. काहीतरी करावे.... पण काय?
तेवढ्यात बाबा आले. आई गेल्याचे त्यांना माहीत नसल्याने आल्या आल्या आई न िदसल्याने, " काय गं, आई कुठेय? " असे त्यांनी
िवचारताच मी अगदी मोठ्या गंभीरपणे त्यांना सगळे सांगून आईची िचठ्ठी िदली. त्यांनी वाचली, मग आम्हा दोघांकड े पािहले आिण हसून
म्हणाले, " हाित्तच्या एवढेच ना? चला आता आठ िदवस आपले ितघांचे राज्य. आई आजीला जरा बरं नाही म्हणून गेलीय ना.... घाबरू
नका. आजीला काही होणार नाही. ती लवकर बरी होऊन घरी येईल की तुमची आईही येईल. आता मला सांगा, कोणाला भूक लागलीये? "
आम्ही दोघांनीही हात वर केला. तसे बाबांनीही हात वर केला. आम्हाला खूप मज्जा वाटली.
कपड े बदलून हातपाय धुऊन बाबा िकचनच्या ओट्याशी उभे रािहले. " चला रे पोरांनो, काय बनवूयात? कांद, े बटाटे, टोमॅटो, कोबी
िदसतोय इथे. आज िखचडी बनवतो. अरे तुमची आई काय बनवेल अशी झकास करतो. अक्क ( घरात सगळे मला अक्कच म्हणतात ) चल,ू ू
मदत कर थोडी. बोट न कापून घेता कांदा, टोमॅटो िचरायला घे. तोवर मी डाळ-तांदळू धुतो. " आम्ही सगळे िमळून िखचडीच्या तयारीला
लागलो. भाऊ बसला बटाट्याशी झटापट करायला.... बाबांनी मोठ्या कढईत िखचडी करायला घेतली. भूतो न भिवष्यती पर्कारा सारखे त्या
िखचडीत काय काय टाकले कोण जाणे..... थोड्याच वेळात संुदर वास घरभर दरवळायला सुरवात झाली. पोटातले कावळे आता फारच
कावकाव करू लागले.
7
Page 1  |  Page 2  |  Page 3  |  Page 4  |  Page 5  |  Page 6  |  Page 7  |  Page 8  |  Page 9  |  Page 10  |  Page 11  |  Page 12  |  Page 13  |  Page 14  |  Page 15  |  Page 16  |  Page 17  |  Page 18  |  Page 19  |  Page 20  |  Page 21  |  Page 22  |  Page 23  |  Page 24  |  Page 25  |  Page 26  |  Page 27  |  Page 28  |  Page 29  |  Page 30  |  Page 31  |  Page 32  |  Page 33  |  Page 34  |  Page 35  |  Page 36  |  Page 37  |  Page 38  |  Page 39  |  Page 40  |  Page 41  |  Page 42  |  Page 43  |  Page 44  |  Page 45  |  Page 46  |  Page 47
Produced with Yudu - www.yudu.com