This page contains a Flash digital edition of a book.
येणे ार?????” मुलु ीचे े वेगळे ेेच नाटक सुरुु होते……. “े आहा !!!! मस्त आह ेे मंुबईंु , मला तर खूपू आवडलं………”ं
असे ’े दबईुु ’ चे ’े मंुबईंु ’ असे े नामकरण करून ती मोकळी झाली होती. आिण नुकत्यु ाच िदसू ू लागलेल्ये ा वाळवंटं ाचे े कौतूकू
करून ितने े या सहलीत ती खूशू असल्याची ग्वाही िदली होती.
दबईलुु ा पोहोचलो साधारण अकरा साडअकरेे ाच्या सुमु ारास आिण मुलु ीचे े म्हणणे े खरेे असल्याचे े पटले…….े खुपु साम्य
आह ’ेे दबईुु ’ व ’मंुबईंु ’ या दोन्ही शहरात……..पिहल्या िदवशी हॉटेलवरे पोहोचल्यावर चहा िपउन गप्पा मारत
बसलो……..दसऱ्युु ा िदवशी ’मॉल ऑफ द एिमराट्स’ , नुकत्यु ाच सुरुु झालेल्ये ा मेटर्े ोची सवारी, ’ दबईुु मॉल’, आिण
दबईुु कर्ीकमधे े कर्ूूझ सफारी असा भरगच्च कायर्कर्मर् असल्यामुळु ेे आिण सगळेे बऱ्यापैकै ी दमल्यामुळु ेे पटापट
झोपले…………………े
दबईुु (२)…….
दबईतलुु ा दसरुु ा िदवस…….सकाळी आम्ही िनघालो ते ’े मॉल ऑफ़ द एिमराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच
मुलु ाचंं ी फरपट करत िवंडं ो शॉिपंगं वगैरै ेे आवडत नाही…….कुुठल्यातरी मॉल मधे े जा आिण ज्या वस्तू ू आपण
बापजन्मात घेणे ार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं ं मी मांडतं होते……े पण बरोबरच्या वाटाड्याने े मला गप्प
बसायला सािगतलंं े……े हा आमचा ’होस्ट आिण दोस्त’ म्हणजे े सुबु ी नावाचा माझ्या नवऱ्याचा िमतर्……आिध
मस्कतला असलेले ी ही स्वारी सध्या दबईतुु असते.े
मुलु ाचंं ा लाडका सुबु ी मामा त्यानंं ा वषर्भरर् ाने े भेटले ेले ा
असल्यामुळु ेे माझी बडबड त्याच्यंं ा भरतभेटे ीत व्यत्यय
आणत होती. मेटर्े ो ह ेे मुलु ाचे े मोठेे
आकषर्णर् …….वाळवंटं ातली सगळीच आश्चयर् र् आिण
पर्गती खुल्यु ा मनाने े पहायची होती त्यामूळू ेे आम्ही
मंुबईतल्यंु ा लोकल पहाणारेे लोकंं, मेटर्े ो काही नवी नाही
वगैरै ेे कदर्पणूू ा कोणी करत नव्हतं!!!!! ं ही टर्ेने सुरूु
झालीये े ती ०९/०९/०९ या िदवशी सकाळी
०९:०९:०९ वाजता……कुुतुहलु होतंं
िहच्यािवषयी…..
दोन वेगवे ेगळ्ये ा टॅक्सॅ ीमधूनू आम्ही सगळेे बजर्ूमनर्ू या
जवळच्या मेटर्े ो स्टेशनवरे पोहोचलो. दबईतुु सरळंं िहदंं ी बोलले े की काम भागते…..े इथले े टॅक्सॅ ी डर्ायव्हसर् र् भारतीय
,पािकस्तानी वा बलुचु ी असतात त्यामूळू ेे अरेेिबक आलेचे पािहजे े असे े नाही. ही सोय मस्कतला नाही….इथे े जुजबु ी तरी
अरेेिबक आलेले े े केेव्हाही सोियस्कर ठरते. े दबईतुु िफरताना वारंंवार जाणवत होते े ते े वैभवै …….बराच भाग हा पुण्यु ा
मंुबईसंु ारखा असला तरी अरबाचंं े े वैभवै आिण आपल्या राष्टर्ाच्या पर्गतीशी असलेले ी बांिधलकं ी जाणवत होती. दोन
वेगवे ेगळ्ये ा टॅक्सॅ ी असल्यामुळु ेे स्टेशनच्ये ा दोन टोकांनं ा उतरणे…..े ए◌्कम् ेके ांचं े े पसर्नलर् नंबरं नसणे……े मग तू ू गोंधळ
घातलास की मी वगैरै ेे माझे े आिण नवऱ्याचेे
वाद….सगळेे सोपस्कार पार पाडतानंं ा लक्षात आले े की
आपलेे
40
Page 1  |  Page 2  |  Page 3  |  Page 4  |  Page 5  |  Page 6  |  Page 7  |  Page 8  |  Page 9  |  Page 10  |  Page 11  |  Page 12  |  Page 13  |  Page 14  |  Page 15  |  Page 16  |  Page 17  |  Page 18  |  Page 19  |  Page 20  |  Page 21  |  Page 22  |  Page 23  |  Page 24  |  Page 25  |  Page 26  |  Page 27  |  Page 28  |  Page 29  |  Page 30  |  Page 31  |  Page 32  |  Page 33  |  Page 34  |  Page 35  |  Page 36  |  Page 37  |  Page 38  |  Page 39  |  Page 40  |  Page 41  |  Page 42  |  Page 43  |  Page 44  |  Page 45  |  Page 46  |  Page 47
Produced with Yudu - www.yudu.com