This page contains a Flash digital edition of a book.
इट कॅॅन हपनॅॅ इव्हन इन इंंिडया.......
काल दपुु ारी गोदावरी एक्स्पर्ेसे ने े नािशक ला गेले ो होतो. गाडी अगदी लेके ुुरवाळी. जािस्तत जास्त कोच ह ेे अन िरझड.र्र्
चेअरे कार मधे े िरझवेर्शनेर् होतं . ं गाडीमधे े पर्वेशे केेला. आपल्या िसटवर स्थानापन्न झालो. तेवढ्ये ात खाली पायाशी
कािह तरी वळ वळ करतानंं ा जाणवलं, ं म्हणुनु खाली पािहलं ं तर एक िपटुुकला उंंिदरमामा माझ्या कड ेे टूूकुु टूूकुु पहात
होता. जोरात पाय आपटला, तर तो पळुुन गेले ा. अगदी सेले फोन च्या ब्लू ू टूूथ हडफेे ोनच्या साइझ चे े कॉकर्ोच इकडुुन
ितकड ेे आरामात िफरत होते. े फॉर अ मोमेंटें िकळस वाटली ,पण ह ेे असंचं चालायचं ं म्हणूनू दलुु र्क्षर् केेलं..ं
आपल्या इथे े आपल्याच टर्ेने आपण स्वच्छ का ठेेउ शकत नाही? टर्ेने जस्ट कुुलार् र् आगारातुनु आलेले ी होती. म्हणजे े वॉिशंगं
होऊन आलेले ी असावी , तरी पण इतकी वाईट पिरिस्थती ? दोष कोणाला द्यावा?
पर्त्येके गोष्ट पर्शासनानेचे केेली पािहजे, े माझे े काही कतर्व्यर् नाही. मी ितिकटाचे े पैसै े े भरले े आहतेे आणी त्या मुळु ेे इथेे
कचरा करण्याचा मला अिधकार आह ेे असा कन्सेप्टे का असतो आपण सगळ्या भारितयांचं ा? कािहही खाणं ं झालं ं की
आपण िरकामे े पॅकॅ ेेट्स समोरच्या िसटच्या मागे े टाकतो. तसाही पर्वास फक्त ३ तासांचं ा होता, म्हणुनु फारसे े लक्ष िदलेे
नाही अन आपले े पुस्तकु उघडूून वाचणं ं सुरुु केेलं.ं मंुबईंु चे े शांघं ाई करायचं ं म्हणताहतेे …. तोंड बघा आरशामधे .. े असंं
कािहसं ं मनात आलं..ं
िवमानामधे े पण कोल्डिडर्कंं चा ग्लास आपण समोरच्या िसटच्या
मागच्या पािकटात घालतो.. तसेचे आफ्टर िमंटं खाणं ं झालं ं की कागद
आयदर चुरगळु ूून खाली फेेकतो,िकंंवा समोरच्या िसटच्या मागच्या
पािकटात घालतो..भारतामधे े परत आलो की चॉकलेटचे े े रॅॅपर सरळ
एअरपोटर्च्यर् ा जिमिनवर टाकुुन दतेे ो – जरी डस्ट िबन समोर िदसत
असली तरीही.. ( मी पण तुमच्यु ातलाच एक आह, ेे असं ं समजुनु नका
की मी दसरुु ंं काही करतो.. )
ह ेे असं ं कां ं होतं? ं इथे े काही कायद ेे नािहत स्वच्छतेच्ये ा बाबितत म्हणुनु
का? ंं की इथे े सफाई कामगार आह ेे ना , तो स्वच्छ करेेल , त्याचं ं कामंचं आह ेे ते.. े असें ें िवचार डोक्यात कां ं येते ात?
आपली सायकॉलॉजी का अशी फॉ◌्म् होते??े
नािशकला तसं ं फारसं ं काही काम नव्हतं, ं फक्त माझ्या धाकट्या मुिललु ा सुटु ी संपलं ी म्हणुनु ितच्या आत्याकडूून परत
मंुबईलंु ा आणायचं ं होतं. ं ९ वी चा िरझल्ट आह ेे ना सोमवारी..
म्हणूनू ..! आज सकाळी मी पंचवटं ीचे े िरझवेर्शनेर् केेले े होते..े सकाळी ७-
०५ चं ं नािशकचं ं डीपाचर्रर् होतं. ं टर्ेने अंदं ाजे े २० िमिनटे े लेटे होती. टर्ेने
आली आिण आम्ही म्हणजे े मी आिण मुलगु ी दोघंहं ी टर्ेने मधे े िशरलो.
कोच नंबरं सी२.. चेअरे कार…आिण आत गेल्ये ाबरोब्बर एक िप्लझंटं
सरपर्ाइझ!!! संुदरंु स्वच्छ टर्ेने .. आिण दसरुु ी एक गोष्ट लक्षात आली ती
म्हणजे े पाट्या लावणे े हा पुणु ेकरे ांचं ा अिधकार.. पण त्या पाट्या
स्वतःला तर्ास होऊ नये े म्हणुनु लावलेल्ये ा.. िकंंवा कुुठल्या तरी
स्वाथार्सर् ाठी लावलेल्ये ा.. पण इथे े या टर्ेने मधे े एक लक्षात आलं ं की
पुणु ेकरे ांचं ी पाट्यांचं ी आयिडया नािशककरांनं ी पण आत्मसात केेली
आह, ेे आिण ितचा सुयु ोग्य वापर पण केेलाय…
अगदी आत िशरलो आिण पर्त्येके िसट वर कव्हर लागलेले ं ं आिण ते े पण
स्वच्छ! िसटवर बसलो, माझा नंबरं ५६ आिण मुिललु ा ५४ िमळाला
होता. दोन्ही िसट्स आय्ल िसट्स होत्या.िसटच्या मागची जाळी, पेपरे
ठेेवण्याची आिण फोल्डींग टेबले ( स्नॅक्सॅ वगैरै ेे खाण्यासाठी वापरतो तो ) व्यविस्थत फोल्ड करुन ठेेवलेले ा. पेपरे
ठेेवण्याची जाळीचे े पिकट न फाटलेले े.. े आणी समोर एक िस्टकर लक्ष वेधे ुनु घेते होते.. े टर्ेने मधे े एकही कॉकर्ोच िदसत
नव्हते..े िकंंवा उंंिदर पण नव्हते..े
सिचन तेंडें ुुलकर ची सेंचें ुरु ी नुकतु ीच झालेले ी . तेंव्हें ा त्या रेेकॉड र्र् वर एक पोस्टर बनवुनु समोर लावलेले े े होते. े त्या पोस्टर
मधे े सिचन असल्यामुळु ेे अथातचर्र् लक्ष वेधले े े जात होते.े
36
Page 1  |  Page 2  |  Page 3  |  Page 4  |  Page 5  |  Page 6  |  Page 7  |  Page 8  |  Page 9  |  Page 10  |  Page 11  |  Page 12  |  Page 13  |  Page 14  |  Page 15  |  Page 16  |  Page 17  |  Page 18  |  Page 19  |  Page 20  |  Page 21  |  Page 22  |  Page 23  |  Page 24  |  Page 25  |  Page 26  |  Page 27  |  Page 28  |  Page 29  |  Page 30  |  Page 31  |  Page 32  |  Page 33  |  Page 34  |  Page 35  |  Page 36  |  Page 37  |  Page 38  |  Page 39  |  Page 40  |  Page 41  |  Page 42  |  Page 43  |  Page 44  |  Page 45  |  Page 46  |  Page 47
Produced with Yudu - www.yudu.com